जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला भारत आणखी पाच वर्षं मोदी सरकार सहन करून शकेल?
‘टाइम’च्या २० मे च्या अंकाची मुखपृष्ठकथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. त्यांना या अंकाच्या मुखपृष्ठावर ‘India's Divider in Chief’ म्हटलं आहे. त्यावरून गेले दोन-तीन दिवस भारतात, विशेषत: सोशल मीडियावर रणकंदन चालू आहे. ‘टाइम’मधला मूळ लेख आतीश तासीर या पत्रकारानं लिहिला आहे. त्याचं मूळ शीर्षक आहे - ‘Can the World's Largest Democracy Endure Another Five Years of a Modi Government?’.......